Jump to content

बिराज बहू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Biraj Bahu; বিরাজ বহু; Biraj Bahu; Бирадж Баху; बिराज बहू; Biraj Bahu; بیرج عروس; 比拉傑巴胡; बिरज बहू; براج باہو; Biraj Bahu; Biraj Bahu; बिरज बहू; బిరాజ్ బహు; ಬಿರಾಜ್ ಬಾಹು; বিৰাজ বহু; بيراج بهو; Biraj Bahu; Biraj Bahu; película de 1955 dirigida por Bimal Roy; pinicla de 1955 dirigía por Bimal Roy; film sorti en 1955; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; 1955. aasta film, lavastanud Bimal Roy; película de 1955 dirixida por Bimal Roy; pel·lícula de 1955 dirigida per Bimal Roy; 1955 film by Bimal Roy; ffilm ddrama gan Bimal Roy a gyhoeddwyd yn 1955; filme de 1955 dirigido por Bimal Roy; film; 1955 film by Bimal Roy; film út 1955 fan Bimal Roy; film din 1955 regizat de Bimal Roy; cinta de 1955 dirichita por Bimal Roy; film från 1955 regisserad av Bimal Roy; индийский фильм 1955 года; film India oleh Bimal Roy; filme de 1955 dirigit per Bimal Roy; фільм 1955 року; film uit 1955 van Bimal Roy; হিন্দি ভাষার চলচ্চিত্র; हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र; ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ; סרט משנת 1955; filme de 1955 dirixido por Bimal Roy; فيلم أنتج عام 1955; film del 1955 diretto da Bimal Roy; Film von Bimal Roy (1955); Невестка Бирадж
बिराज बहू 
1955 film by Bimal Roy
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९५५
कालावधी
  • १४५ min
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q851457
आय.एम.डी.बी. दुवा: tt0046780
विकिडाटावर माहिती संपादित करा

बिराज बहू हा १९५४ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे जो हितेन चौधरी निर्मित आणि बिमल रॉय दिग्दर्शित आहे. हा शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात कामिनी कौशल, अभि भट्टाचार्य आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका असून सलील चौधरी यांचे संगीत आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी ऑल इंडिया सर्टिफिकेट ऑफ मेरिट मिळाले होते.

त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री मधुबाला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यास उत्सुक होती. यासाठी तिने बिमल रॉय यांच्या कार्यालयात अनेक वेळा भेट दिली. तथापि, ती जास्त मानधन मागेल असे वाटून रॉयने कामिनी कौशलला निवडले. तिच्या फीमुळे तिची भूमिका गेली हे कळताच, मधुबालाने सांगितले की तिने बिराज बहू मध्ये एका रुपयातही काम केले असते.[]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Madhubala 86th Birth Anniversary: Know what the golden girl of Indian screen regretted till her last breath". CatchNews.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-24 रोजी पाहिले.
  2. "2nd National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 23 August 2011 रोजी पाहिले.
  3. "Festival de Cannes: Biraj Bahu". festival-cannes.com. 2009-01-31 रोजी पाहिले.