Jump to content

बिभुती मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिभुती मिश्रा

कार्यकाळ
२ एप्रिल १९६२ – १८ जानेवारी १९७७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील ठाकूर रामपती सिंह
मतदारसंघ मोतीहारी
कार्यकाळ
४ एप्रिल १९५७ – २ एप्रिल १९६२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील कमल नाथ तिवारी
मतदारसंघ बगाहा
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२ – ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ सारन-चंपारण

जन्म १९००
मनगुराहन, बिहार प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता मनगुराहन, बिहार, भारत)
मृत्यू ४ एप्रिल १९८१ (वय : ८१)
मोतीहारी, बिहार, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी अनारकली देवी
अपत्ये ५
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

बिभुती मिश्रा (१९०० — ४ एप्रिल १९८१) हे एक भारतीय राजकारणी होते. मिश्रा हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून बिहार राज्याच्या सारन-चंपारण मतदारसंघातून १ल्या तर १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच बगाहा मतदारसंघातून २ऱ्या व १९६१,१९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच मोतीहारी मतदारसंघातून ३ऱ्या, ४थ्या आणि ५व्या लोकसभेचे सदस्य होते.