Jump to content

बिपीन बिहारी वर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिपीन बिहारी वर्मा

कार्यकाळ
५ एप्रिल १९५७  ३१ मार्च १९६२
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ चंपारण
कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२  ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ विसर्जित
मतदारसंघ उत्तर चंपारण

जन्म २६ फेब्रुवारी १८९२
शिखरपूर, बिहार प्रांत, ब्रिटिश भारत
(आत्ता शिखरपूर, बिहार, भारत)
मृत्यू अज्ञात
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नाते आद्य प्रसाद (वडिल)
गुरुकुल एडिनबरा विद्यापीठ
व्यवसाय वकिल, राजकारणी
धर्म हिंदू

बिपीन बिहारी वर्मा (२६ फेब्रुवारी १८९२ — मृत्यू अज्ञात) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक, वकिल व राजकारणी होते. वर्मा हे १९५१-५२ च्या लोकसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून तत्कालिन बिहार राज्याच्या उत्तर चंपारण मतदारसंघातून १ल्या तसेच सदस्य १९५७ च्या लोकसभा निवडणूकीत बिहार राज्याच्याच चंपारण मतदारसंघातून २ऱ्या लोकसभेचे सदस्य होते.