Jump to content

बिजुली कलिता मेधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिजुली कलिता मेधी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्मस्थानआसाम संपादन
व्यवसायराजकारणी संपादन

बिजुली कलिता मेधी ह्या एक भारतीय राजकारणी आणि गुवाहाटी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून आलेल्या खासदार आहे.[१][२] त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Election Commission of India". results.eci.gov.in. भारतीय निवडणूक आयोग. 5 June 2024 रोजी पाहिले.
  2. ↑ "Gauhati election results 2024 live updates: Congress' Mira Borthakur Goswami vs BJP's Bijuli Kalita Medhi". टाइम्स ऑफ इंडिया. 5 June 2024 रोजी पाहिले.
  3. ↑ "Political Profile of Bijuli Kalita Medhi". India TV. 5 June 2024 रोजी पाहिले.