बिजनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बिजनी भारताच्या आसाम राज्यातील छोटे शहर आहे. चिरंग जिल्ह्यातील या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १३,२५७ होती.

बिजनी १६७१-१८६४ दरम्यान कोच वंशाच्या एका शाखेच्या राजधानीचे शहर होते.

हे सुद्धा पहा[संपादन]