Jump to content

बा.ग. पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बा.ग. पवार हे एक मराठी चित्रकार, चरित्रकार लेखक आहेत. ते ए.एम. जी.डी आर्ट आहेत.

बा.ग. पवार यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • (गुलामगिरीचा मुक्तिदाता) अब्राहम लिंकन चरित्र
  • जगप्रसिद्ध चित्रकारांचे चरित्र
  • कर्मवीर भाऊराव पाटील (चरित्र)
  • भारतीय थोर चित्रकार राजा रविवर्मा (चरित्र)
  • विनोदी नाट्यछटा (बालसाहित्य-नाट्यछटा) : ५वी आवृत्ती.
  • पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र)
  • युगपुरुष महात्मा जोतीराव फुले (चरित्र)