बाष्पक
Jump to navigation
Jump to search
बाष्पक (इंग्लिश:Boiler बॉइलर) हे पाण्याची वाफ (Steam) तयार करण्यासाठी वापरले जाणारे उपकरण होय.
मुख्यत्वे याचा वापर मोठ्या औदयोगिक केंद्रांध्ये केला जातो. बाष्पकांचे अनेक प्रकार आहेत. औष्णिक विद्युत केंद्रां मध्ये (Thermal Power Plants)बाष्पके पाण्याची उच्च दाबाला (High Pressure) वाफ म्हणजेच बाष्प तयार करतात आणि ही वाफ चक्की म्हणजे टर्बाईन (Turbines) मध्ये प्रचंड वेगाने सोडली जाते व त्यामुळे चक्की जोरात फिरते. ही चक्की जनित्र म्हणजे जनरेटरला (Generator) जोडलेली असते व् त्यामुळे जनित्रही फिरते व वीजनिर्मिती होते.