बाळाजी प्रभाकर मोडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बाळाजी प्रभाकर मोडक
जन्म नाव बाळाजी प्रभाकर मोडक
जन्म २१ मार्च, १८४७
आचरे , सिंधुदुर्ग
मृत्यू २ डिसेंबर, इ.स. १९०६
शिक्षण पदवी कलाशाखा
साहित्य प्रकार विज्ञान , इतिहास
वडील प्रभाकर मोडक

बाळाजी प्रभाकर मोडक (२१ मार्च, १८४७:आचरे, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र - २ डिसेंबर, इ.स. १९०६) हे मराठी लेखक होते. त्यांनी विज्ञान व इतिहास ह्या विषयांवर ग्रंथलेखन केले.

ग्रंथसंपदा[संपादन]

विज्ञान विषयक पुस्तके[संपादन]

  • रसायनशास्त्र - पूर्वार्ध, १८७५, १८७६
  • रसायनशास्त्र - उत्तरार्ध, १८८३
  • रसायनशास्त्राची मुलतत्वे, १८८९
  • रसायनशास्त्राची मुलतत्वे, १८९२
  • सृष्टिशास्त्राची मूलतत्त्ववे - पूर्वार्ध भाग पहिला, १८८०
  • सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र - पूर्वार्ध, १८८१
  • सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र - उत्तरार्ध, १८९३
  • ग्योनोकृत पदार्थविज्ञानशास्त्राची मूलतत्वे, १८९६
  • ग्योनोकृत सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र ह्याची मूलतत्त्वें - भाग पहिला, १८९९
  • ग्योनोकृत सृष्टिशास्त्र किंवा पदार्थविज्ञानशास्त्र ह्याची मूलतत्त्वें - भाग दुसरा, १९००
  • पदार्थवर्णन - भाग पहिला, १८९१, १९०५
  • पदार्थवर्णन - भाग दुसरा, १८९२
  • बालबोध यंत्रस्थितिशास्त्र, १८९७
  • बालबोध यंत्रस्थितिशास्त्र ह्या वरील प्रश्न व उदाहरणे, १८९९
  • यंत्रशास्त्र - पूर्वार्ध, १८८७
  • प्राणिशास्त्र, १९२३
  • आरोग्यमार्ग, १८८८, १९०४
  • आरोग्यशास्त्र - भाग एक
  • आरोग्यशास्त्र - भाग दोन, १८९४
  • उद्भिज लाल रंग, १८८८
  • कोल्हापूर इलाख्याचा औद्योगिक पाहणीचा रिपोर्ट, १८९६

इतिहास विषयक पुस्तके[संपादन]

  • शक व सन ह्यांची तिथी व तारीखवार जंत्री (शालिवाहन , विक्रम , राजशक , सुरू सन , फसली , हिजरी आणि इसवी साल , महिना , तिथि किंवा तारीख व वार दाखविणारी जंत्री; शके १६५० पासून शके १८११ पर्यंत ) १८८९
  • शक व सन - पुरवणी शके व सन ह्यांची तिथी व तारीखवार जंत्री, १८९४ पासून १९१३ पर्यंत, १९०८
  • मुंबई इलाख्याचे ग्याझिटिअर - पुस्तक २४ - कोल्हापूर ह्याचे मराठी भाषांतर, १८९०
  • दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास - भाग पहिला - बाहामनी उर्फ ब्राह्मणी राज्याचा इतिहास (फेरिस्ता ह्या इतिहासकाराच्या ग्रंथाच्या आधारें) १८९१
  • दक्षिणेतील मुसलमानी राज्यांचा इतिहास - भाग तिसरा (फेरिस्ता व दुसरे फारसी ग्रंथ ह्यांच्या आधारें ; अहमदनगर , गोवळकोंडे , बेदर आणि वर्‍हाड येथील निजामशाही , कुतुबशाही , बेरीदशाही आणि इमादशाही ह्या मुसलमानी राज्यांचा इतिहास), १८९१
  • हिंदुस्थानांतील मुसलमानी राज्याचा संक्षिप्त इतिहास, १८८२
  • कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास पूर्वार्ध - भाग पहिला, १८७७
  • कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास पूर्वार्ध - भाग दुसरा ( विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा इतिहास ' बुसातिने सलातीन' व इतर अनेक फारसी ग्रंथ ह्यांच्या आधारें ; साहाय्यक - दिनकर गोविंद वझे ), १८८६
  • कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास उत्तरार्ध - भाग पहिला – कोल्हापूर राज्याचा इतिहास (इ.स. १६५९ ते १८१२ पर्यंतची माहिती) १८८६, १९२५
  • कोल्हापूर राज्याचा इतिहास - भाग दुसरा ( सन १८१३ - १८८२ ); १८९३; पुणे .
  • कोल्हापूर प्रांताचा संक्षिप्त इतिहास, १९०९
  • कोल्हापूर व कर्नाटक प्रांतांतील राज्ये व संस्थाने ह्यांचा इतिहास उत्तरार्ध - भाग दुसरा - कर्नाटक प्रांतांतील संस्थानांचा इतिहास ( मुधोळ , रामदुर्ग , नरगुंद , पटवर्धन सरदार ह्यांची संस्थाने , निपाणी , कित्तूर , सावनूर ह्यांचा इंग्रजी अंमलापर्यंतचा इतिहास )१८८०
  • दाभाडे सेनापति ह्यांची हकीगत(काव्येतिहाससंग्रह)

इतर[संपादन]

  • कोल्हापूर प्रांताचे संक्षिप्त वर्णन, १८७३, १८८६
  • मराठी भाषेच्या द्वारे उच्च शिक्षण देण्याची आवश्यकता (मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वार्षिकोत्सव - १९०४ , अध्यक्षीय भाषण )१९०५


  • प्रो. बाळाजी प्रभाकर मोडक ह्यांचे चरित्र - ग.ब.मोडक, १९३१