Jump to content

बालोतरा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बालोतरा जिल्हा
भारतीय जिल्हे
स्थापना७ ऑगस्ट 2023 संपादन
देशभारत संपादन
राजधानीबालोतरा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानजोधपूर विभाग संपादन

बालोतरा जिल्हा हा भारतातील राजस्थान राज्यातील एक जिल्हा आहे.[१] हा जिल्हा ७ ऑगस्ट २०२३ रोजी बारमेर जिल्ह्यातून वेगळा होऊन अस्तित्वात आला.[२]

बालोतराचे जिल्हा मुख्यालय बालोतरा शहर आहे.[२] बालोतरा जिल्ह्याच्या सीमा उत्तरेला जैसलमेर जिल्हा, पूर्वेला जोधपूर जिल्हा, दक्षिणेला पाली व जालोर जिल्हा आणि पश्चिमेला बारमेर जिल्ह्याला लागून आहेत. बालोतरा जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,५५१ चौरस किलोमीटर आहे. २०११ नूसार बालोतरा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ९,७०,७६० आहे.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ PTI (2023-03-20). "Rajasthan: Balotra residents thank Gehlot for declaring it new district". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-08-08 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Ahead of Assembly polls, Gehlot announces formation of 19 new districts in Rajasthan". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2023-03-17. ISSN 0971-751X. 17 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-03-17 रोजी पाहिले.
  3. ↑ "Basic Population Figures of India, States, Districts, Sub-District and Village, 2011".