बालोतरा
Appearance
बालोतरा
| देश | भारत |
|---|---|
| ह्याचे मुख्यालय / राजधानी | बालोतरा जिल्हा |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | बालोतरा जिल्हा |
| भौगोलिक गुणक | २५°४९′४८″N ७२°१३′४८″E |
| डाक संकेतांक | 344022 |
| अधिकृत संकेतस्थळ | http://balotracity.com/ |
| स्थानिक दूरध्वनी कोड | 2988 |

बालोतरा हे भारतातील राजस्थान राज्यातील बालोतरा जिल्ह्यात वसलेले एक शहर आहे.[१] पूर्वी ते राज्यातील बारमेर जिल्ह्यात होते.


२०११ भारताची जनगणनेनूसार,[२] बालोतरा शहराची लोकसंख्या ७४,४९६ आहे, त्यापैकी ३८,७१५ पुरुष आणि ३५,७८१ स्त्रिया आहेत. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या १०,९८४ आहे, जी एकूण लोकसंख्येच्या १४.७४% आहे.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Ahead of Assembly polls, Gehlot announces formation of 19 new districts in Rajasthan". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2023-03-17. ISSN 0971-751X. 17 March 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-03-17 रोजी पाहिले.
- ↑ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 16 June 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 November 2008 रोजी पाहिले.