Jump to content

बार्टन काउंटी (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बार्टन काउंटी न्यायालय

बार्टन काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्रेट बेंड येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २५,४९३ इतकी होती.[]

बार्टन काउंटीची रचना २६ फेब्रुवारी, १८६७ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचे नाव दिलेले आहे. बार्टन काउंटी ही महिलेचे नाव दिलेली एकमेव काउंटी आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Find a County". National Association of Counties. March 2, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. "QuickFacts; Barton County, Kansas; Population, Census, 2020 & 2010". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 15, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 15, 2021 रोजी पाहिले.
  3. Blackmar, Frank Wilson (1912). Kansas: A Cyclopedia of State History, Embracing Events, Institutions, Industries, Counties, Cities, Towns, Prominent Persons, Etc. Standard Publishing Company. pp. 153.