बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, सेवाग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

देशातील राज्यानीहाय महाविद्यालयांची संख्या
खालील प्रमाणे आहे-
महाराष्ट्र -५५६
तमिळनाडू -५२५
कर्नाटक -४८५
आंध्र प्रदेश -४३१
उत्तर प्रदेश - २४१
मध्य प्रदेश -१६९
गुजरात -१३८
ओरिसा -१३२
पच्चिम बंगाल -१२४
केरळ -११७
पंजाब -१०८
हरियाणा- १०५..........आणि इतर १०० च्या खालील या महाविद्यालयाला तंत्रशिक्षण मंडळ तर्फे 'अ' श्रेणी प्राप्त आहे. महाविद्यालयाची जागा जगप्रसिध्ध अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी
यांच्या ' बापू कुटी ' या आश्रमाजवळ आहे.या महविद्द्यालयत एकूण ७ शाखा आहेत. त्या अश्या-
१)स्थापत्या अभियांत्रिकी
२)यांत्रिक अभियांत्रिकी
३)संगणक अभियांत्रिकी
४)माहिती आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी
५)रेणुशास्त्र अभियांत्रिकी
६)रेणुशास्त्र आणि दूरसंचार अभियांत्रिकी
७)विद्युत अभियांत्रिकी या महाविद्यालयातील एक विशेषता म्हणजे इथे स्थापन झालेला एक तांत्रिक क्लब नावे 'क्लब फर्स्ट '.महाविद्यालयातील
नावाजलेले प्राध्यापक यु. दि गुल्हाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली २००८-०९ साली चतुर्थ वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी या क्लबची
सुरुवात केली.आता प्रायन्त हा क्लब विविध उपक्रमात अश्श्वी ठर्लेलेआ आहे.या क्लबडवारे विविध मार्गदर्शन शिबीर अहोजित
करण्यात आलेले आहेत, ज्यात चतुर्थ वर्षयच्या विद्यार्थ्यानी द्वितीय वा तृतीय वर्षच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.
क्लबडवारे विद्यार्थ्यांना त्यांच्या उपक्रमात आर्थिक साहाय्या देखील पुरवले जाते.