Jump to content

बागी (२००० चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बागी (२००० चित्रपट)
चलचित्र
प्रकाशन तारीख2000 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकराजेश राम सिंह संपादन
पटकथाIkram Akhtar संपादन
प्रमुख कलाकारसंजय दत्त, मनीषा कोइराला, आदित्य पंचोली संपादन
संगीतकारसाजिद-वाजिद संपादन

बागी हा २००० सालचा संजय दत्त, मनीषा कोइराला आणि आदित्य पंचोली अभिनीत भारतीय अ‍ॅक्शन नाट्य चित्रपट आहे. हा चित्रपट राजेश कुमार सिंग यांनी दिग्दर्शित केला आहे आणि ७ एप्रिल २००० रोजी हा प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट रॉबर्ट डी नीरो यांच्या अ ब्रॉन्क्स टेल (१९९३) चा रिमेक आहे.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Baaghi (2000)". Moviebuff (इंग्रजी भाषेत). Real Image Media Technologies. 20 October 2025 रोजी पाहिले. Did you know? The film is a remake of the American movie A Bronx Tale (1993).
  2. "Baaghi". Sify. 17 April 2003. 16 October 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2 May 2020 रोजी पाहिले.