बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०१८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बांग्लादेश क्रिकेट संघ वेस्ट इंडीज आणि अमेरिकेमध्ये
वेस्ट इंडीज
बांग्लादेश
तारीख २८ जून – ५ ऑगस्ट २०१८
संघनायक जेसन होल्डर शाकिब अल हसन (कसोटी)
मशरफे मोर्ताझा (ए.दि.)
कसोटी मालिका
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

बांगलादेश क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट २०१८ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर गेला होता. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने फ्लोरिडात खेळविण्यात आले. वेस्ट इंडीजने कसोटी मालिका २-० ने जिंकली. बांगलादेशने एकदिवसीय व ट्वेंटी२० मालिका दोन्ही २-१ अश्या जिंकल्या.

सराव सामने[संपादन]

दोन-दिवसीय सामना : वेस्ट इंडीज अध्यक्षीय एकादश वि. बांगलादेश[संपादन]

२८-२९ जून २०१८
धावफलक
वि
४०३ (८४.२ षटके)
तमिम इक्बाल १२५ (१६५)
अल्झारी जोसेफ ४/५३ (१५ षटके)
३१०/८ (८५ षटके)
शिमरॉन हेटमायर १२३ (१३८)
अबू जायेद २/३९ (१३ षटके)
  • नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.

५० षटकांचा सामना : वेस्ट इंडीज विद्यापीठ उप-प्राचार्य एकादश वि. बांगलादेश[संपादन]

१९ जुलै २०१८
१४:०० (दि/रा)
धावफलक
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३०/६ (४३.३ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी आणि ३९ चेंडू राखून विजयी.
सबाइना पार्क, जमैका
पंच: पॅट्रीक गस्टर्ड आणि ख्रिस्तोफर टेलर
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज विद्यापीठ उप-प्राचार्य एकादश, फलंदाजी.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

४-८ जुलै २०१८
धावफलक
वि
४३ (१८.४ षटके)
लिटन दास २५ (५३)
केमार रोच ५/८ (५ षटके)
४०६ (१३७.३ षटके)
क्रेग ब्रेथवेट १२१ (२९१)
अबू जायेद ३/८४ (२६.३ षटके)
१४४ (४०.२ षटके)
नुरुल हसन ६४ (७४)
शॅनन गॅब्रियेल ५/७७ (१२ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज एक डाव आणि २१९ धावांनी विजयी.
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साऊंड
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: केमार रोच (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • अबू जायेद (बां) याने कसोटी पदार्पण केले.
  • बांगलादेशची कसोटीमधील सर्वात निचांकी धावसंख्या.

२री कसोटी[संपादन]

१२-१६ जुलै २०१८
धावफलक
वि
३५४ (११२ षटके)
क्रेग ब्रेथवेट ११० (२७९)
मेहेदी हसन ५/९३ (२९ षटके)
१४९ (४६.१ षटके)
तमिम इक्बाल ४७ (१०५)
जेसन होल्डर ५/४४ (१०.१ षटके)
१२९ (४५ षटके)
रॉस्टन चेझ ३२ (६०)
शाकिब अल हसन ६/३३ (१७ षटके)
१६८ (४२ षटके)
शाकिब अल हसन ५४ (८१)
जेसन होल्डर ६/५९ (१३ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १६६ धावांनी विजयी.
सबाइना पार्क, जमैका
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि एस. रवी (भा)
सामनावीर: जेसन होल्डर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: बांगलादेश, गोलंदाजी.
  • किमो पॉल (विं) याने कसोटी पदार्पण केले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२२ जुलै २०१८
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२७९/४ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३१/९ (५० षटके)
तमिम इक्बाल १३०* (१६०)
देवेंद्र बिशू २/५२ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४८ धावांनी विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: एस. रवी (भा) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: तमिम इक्बाल (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • तमिम इक्बाल आणि शाकिब अल हसन यांची २०७ धावांची भागीदारी ही बांगलादेशकरता दुसऱ्या गड्यासाठी केलेली सर्वोत्तम तर एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजविरूद्ध कोणत्याही गड्यासाठी केलेली सर्वोत्तम भागीदारी आहे.
  • तमिम इक्बालने (बां) बांगलादेशतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यात सर्वात धिम्या गतीने शतक बनविले (१४६ चेंडूत).
  • वेस्ट इंडीजविरूद्ध वेस्ट इंडीजमध्येच एकदिवसीय सामन्यातील बांगलादेशची सर्वोच्च धावसंख्या.

२रा सामना[संपादन]

२५ जुलै २०१८
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२७१ (४९.३ षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२६८/६ (५० षटके)
शिमरॉन हेटमायर १२५ (९३)
रूबेल होसेन ३/६१ (९ षटके)
मुशफिकूर रहिम ६८ (६७)
ॲशली नर्स १/३४ (१० षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३ धावांनी विजयी.
प्रोव्हिडन्स मैदान, गयाना
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: शिमरॉन हेटमायर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
  • शिमरॉन हेटमायर (विं) वेस्ट इंडीज मध्ये एकदिवसीय शतक करणारा युवा खेळाडू ठरला.

३रा सामना[संपादन]

२८ जुलै २०१८
०९:३०
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
३०१/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२८३/६ (५० षटके)
तमिम इक्बाल १०३ (१२४)
ॲशली नर्स २/५३ (१० षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १८ धावांनी विजयी.
वॉर्नर पार्क, बासेतेर
पंच: एस. रवी (भा) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: तमिम इक्बाल (बांगलादेश)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
  • तमिम इक्बालने (बां) वेस्ट इंडीजविरूद्ध मध्ये एकदिवसीय मालिकेत कोणत्याही फलंदाजाने सर्वाधिक धावा केलया.
  • बांगलादेशचा वेस्ट इंडीजविरूद्ध एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या. त्यांनी १ल्या सामन्यात त्यांचाच केलेला विक्रम मोडला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

३१ जुलै २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१४३/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९३/३ (९.१ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी (ड/लु).
वॉर्नर पार्क, बासेतेर
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ११ षटकांत ९१ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

२रा सामना[संपादन]

४ ऑगस्ट २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१७१/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१५९/९ (२० षटके)
तमिम इक्बाल ७४ (४४)
ॲशली नर्स २/२५ (४ षटके)
रोव्हमन पॉवेल ४३ (३४)
नझमूल इस्लाम ३/२८ (४ षटके)
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ धावांनी विजयी.
सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा
पंच: लिजली रेफर (विं) आणि जॉयल विल्सन (विं)
सामनावीर: तमिम इक्बाल (बांगलादेश)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.

३रा सामना[संपादन]

५ ऑगस्ट २०१८
२०:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८४/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३५/७ (१७.१ षटके)
लिटन दास ६१ (३२)
किमो पॉल २/२६ (३ षटके)
आंद्रे रसेल ४७ (२१)
मुस्तफिझुर रहमान ३/३१ (३.१ षटके)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.