बांगलादेश क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२५–२६
Appearance
(बांगलादेश क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०२५–२६ या पानावरून पुनर्निर्देशित)
| बांगलादेश क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिराती मध्ये, २०२५–२६ | |||||
| तारीख | २ – १४ ऑक्टोबर २०२५ | ||||
| संघनायक | हश्मतुल्लाह शहिदी (आं.ए.दि.) राशिद खान (आं.टी२०) |
मेहेदी हसन मिराझ (आं.ए.दि.) जाकर अली (आं.टी२०) | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | इब्राहिम झद्रान (२१३) | सैफ हसन (९१) | |||
| सर्वाधिक बळी | राशिद खान (११) | मेहेदी हसन मिराझ (५) तंझीम हसन साकिब (५) | |||
| मालिकावीर | इब्राहिम झद्रान (अ) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | रहमानुल्लाह गुरबाझ (८२) | तांझिद हसन (८६) | |||
| सर्वाधिक बळी | राशिद खान (६) | नसुम अहमद (५) रिशाद हुसेन (५) | |||
| मालिकावीर | नसुम अहमद (बां) | ||||
ऑक्टोबर २०२५ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघाने अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[३][४] ऑगस्ट २०२५ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[५]
संघ
[संपादन]| आं.ए.दि.[६] | आं.टी२०[७] | आं.ए.दि.[८] | आं.टी२०[९] |
|---|---|---|---|
|
|||
अफगाणिस्तानने टी२० मालिकेसाठी अल्लाह मोहम्मद गझनफर आणि रहमत शाह यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले तर बिलाल सामी आणि फरीदून दाऊदझाई यांना एकदिवसीय मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवडले.[१०] ६ ऑक्टोबर रोजी, मोहम्मद सलीमला कंबरेच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आले आणि त्यांच्या जागी बिलाल सामीचा संघात समावेश करण्यात आला.[११] १२ ऑक्टोबर रोजी, रहमत शाहला पायाच्या दुखापतीमुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर काढण्यात आले.[१२]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- वफीउल्लाह ताराखिलने (अ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बशीर अहमदने (अ) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बशीर अहमद (अ) आणि सैफ हसन (बां) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- राशिद खानने (अ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील २००वा बळी घेतला.[१३][१४]
- रहमत शाहने (अ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ४,००० धावा पूर्ण केल्या.[१५][१६]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अझमतुल्लाह ओमरझाईचा (अ) हा १०००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[१७]
- रहमत शाहने (अ) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५,००० धावा पूर्ण केल्या.[१८]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- बिलाल सामीने (अ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१९]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "BCB, ACB in discussions for white-ball series in ऑक्टोबर २०२५" [ऑक्टोबर २०२५ मध्ये व्हाईट-बॉल मालिकेसाठी बीसीबी आणि एसीबीमध्ये चर्चा]. क्रिकबझ्झ. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to host Bangladesh for white-ball bilateral tour" [अफगाणिस्तान बांगलादेशचा व्हाईट बॉल द्विपक्षीय दौऱ्यावर पाहुणचार करणार करणार आहे.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan to host Bangladesh for bilateral white-ball series in the UAE after Asia Cup" [आशिया कपनंतर अफगाणिस्तान, युएईमध्ये बांगलादेशविरुद्ध द्विपक्षीय व्हाईट-बॉल मालिकेचे आयोजन करणार आहे.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan, Bangladesh to square off in white-ball series after Asia Cup" [आशिया कपनंतर अफगाणिस्तान आणि बांगलादेश व्हाईट बॉल मालिकेत आमनेसामने येणार.]. क्रिकबझ्झ. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ACB to host Bangladesh for a white-ball series in October" [ऑक्टोबरमध्ये एसीबी बांगलादेशविरुद्ध पांढऱ्या चेंडूच्या मालिकेचे आयोजन करणार आहे.]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ACB Name Squad for the White Ball Series against Bangladesh" [बांगलादेशविरुद्धच्या व्हाईट बॉल मालिकेसाठी एसीबीतर्फे संघ जाहीर]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Farooqi, Naib, Janat left out of Afghanistan squad for white-ball series against Bangladesh" [बांगलादेशविरुद्धच्या व्हाईट बॉल मालिकेसाठी अफगाणिस्तान संघातून फारुकी, नायब, जनत यांना वगळले.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh unveil ODI squad to face Afghanistan in Abu Dhabi" [अबू धाबीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "सौम्य सरकार returns for T20I series against Afghanistan" [अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सौम्य सरकारचे पुनरागमन]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Afghanistan announce squads for Bangladesh series in UAE" [युएईमध्ये होणाऱ्या बांगलादेश मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर]. द डेली स्टार (बांगलादेश). २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Injured Mohammad Saleem ruled out of ODI series against Bangladesh" [दुखापतग्रस्त मोहम्मद सलीम बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rahmat Shah set to miss third ODI against Bangladesh" [रहमत शाह बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकणार]. क्रिकबझ्झ. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rashid Khan surpasses Kumble, Shane Warne in elite spinner list after Bangladesh assault" [बांगलादेशवर हल्ल्यानंतर एलिट स्पिनर्सच्या यादीत रशिद खानने कुंबळे, शेन वॉर्नला मागे टाकले]. वनक्रिकेट. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rashid Khan becomes second cricketer in history to achieve legendary feat in white-ball cricket" [पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा रशिद खान ठरला इतिहासातील दुसरा क्रिकेट खेळाडू.]. इंडिया टीव्ही. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "रहमत शाह ने बांग्लादेश के खिलाफ पचासा ठोककर रचा इतिहास, ODI में ऐसा करने वाले देश के पहले क्रिकेटर बने" [रहमत शाहने बांगलादेशविरुद्ध अर्धशतक ठोकून रचला इतिहास आणि एकदिवसीय सामन्यात असा पराक्रम करणारा तो देशातील पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.]. क्रिकेट मोअर. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rahmat Shah gets into the 4000 club!" [रहमत शाह ४०००च्या क्लब मध्ये दाखल!]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले – Instagram द्वारे.
- ^ "Afghanistan Beat Bangladesh to go 2-0 up in the series" [बांगलादेशला हरवून अफगाणिस्तानची मालिकेत २-० ने आघाडी]. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Huge blow for Afghanistan as star batter with over 5000 runs ruled out of third ODI vs Bangladesh and Zimbabwe Test due to calf injury" [अफगाणिस्तानला मोठा धक्का, ५००० पेक्षा जास्त धावा करणारा स्टार फलंदाज बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून आणि आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीतून पायाच्या दुखापतीमुळे बाहेर.]. Sports Tak. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zadran, Nabi, Sami and Rashid star as Afghanistan sweep Bangladesh 3-0" [झद्रान, नबी, सामी आणि रशीद चमकले, अफगाणिस्तानने उडवला बांगलादेशचा ३-० असा धुव्वा]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

