Jump to content

बहरैन क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहरैन क्रिकेट संघाचा सिंगापूर दौरा, २०२४-२५
सिंगापूर
बहरैन
तारीख २८ फेब्रुवारी – ५ मार्च २०२५
संघनायक मनप्रीत सिंग अहमर बिन नसीर
२०-२० मालिका
निकाल बहरैन संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा अरित्रा दत्ता (१०३) फियाज अहमद (१५३)
सर्वाधिक बळी प्रणव सुदर्शन (४) अली दाऊद (८)

बहरैन क्रिकेट संघाने २८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२५ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी सिंगापूरचा दौरा केला. बहरैनने मालिका ३-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२८ फेब्रुवारी २०२५
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१६७/४ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१३६/८ (२० षटके)
फियाज अहमद ८७* (५५)
प्रणव सुदर्शन २/२८ (४ षटके)
अरित्रा दत्ता ३३ (२७)
इम्रान अन्वर ३/२० (४ षटके)
बहरैन ३१ धावांनी विजयी.
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: फोयेज अहमद (सिंगापूर) आणि वेणू माधव (सिंगापूर)
सामनावीर: फियाज अहमद (बहरैन)
  • नाणेफेक : सिंगापूरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • प्रणव सुदर्शन आणि सुर्यांश गुळेचा (सिंगापूर) या दोघांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
१ मार्च २०२५
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१०७/६ (१५ षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१०८/३ (१४ षटके)
गिरीं गुणें ४६ (४०)
रिझवान बट २/१५ (३ षटके)
सोहेल अहमद ३९* (३१)
हर्ष व्यंकटरम १/१७ (३ षटके)
बहरैन ७ गडी राखून विजयी.
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: आनंद नटराजन (सिंगापूर) आणि सतीश बालसुब्रमण्यम (सिंगापूर)
सामनावीर: सोहेल अहमद (बहरैन)
  • नाणेफेक : सिंगापूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रति बाजूने १५ षटकांचा करण्यात आला.
  • गिरीं गुणें आणि हर्ष व्यंकटरम (सिंगापूर) या दोघांनी टी२०आ पदार्पण केले.


३रा सामना

[संपादन]
२ मार्च २०२५
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१४१ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१४६/२ (१९ षटके)
मनप्रीत सिंग ४८ (३१)
अली दाऊद ३/२५ (४ षटके)
फियाज अहमद ५८ (५२)
मनप्रीत सिंग १/१९ (४ षटके)
बहरैन ८ गडी राखून विजयी.
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि एस रमेश (सिंगापूर)
सामनावीर: प्रशांत कुरूप (बहरैन)
  • नाणेफेक : सिंगापूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


४था सामना

[संपादन]
४ मार्च २०२५
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१४४/८ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
१२/२ (४ षटके)
अरित्रा दत्ता ४५ (३६)
अब्दुल मजीद २/१८ (४ षटके)
फियाज अहमद ८ (८)
प्रणव सुदर्शन १/९ (२ षटके)
निकाल लागला नाही.
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: हरदीप जडेजा (सिंगापूर) आणि एलंगोवन राजवेंगदेश (सिंगापूर)
  • नाणेफेक : सिंगापूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.
  • अस्लन जाफरी आणि प्रणव धानुका (सिंगापूर) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.


५वा सामना

[संपादन]
५ मार्च २०२५
धावफलक
वि
सामना रद्द झाला.
सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिंगापूर
पंच: आनंद नटराजन (सिंगापूर) आणि कुणाल घोष (सिंगापूर)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना होऊ शकला नाही.


संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]