बहरैन क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२४-२५
Appearance
बहरैन क्रिकेट संघाने १९ ते २४ फेब्रुवारी २०२५ या काळात ५ टी२०आ खेळण्यासाठी इंडोनेशियाचा दौरा केला. बहरैनने मालिका ४-१ अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १९ फेब्रुवारी २०२५
धावफलक |
वि |
||
प्रशांत कुरूप ५४ (३९) कडेक गमंतिका २/२० (४ षटके) |
अहमद रामदोनी ३४ (२७) साई सार्थक ४/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आसिफ शेख (बहरैन) यांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] २० फेब्रुवारी २०२५
धावफलक |
वि |
||
डॅनिलसन हावो ११ (६) इम्रान खान ३/७ (२ षटके) |
प्रशांत कुरूप १४* (१०) |
- नाणेफेक : बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रति बाजूने ५ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
[संपादन] २२ फेब्रुवारी २०२५
धावफलक |
वि |
||
जुनैद अझीझ ४८ (३७) फर्डिनांडो बनुनेक ३/१४ (३.२ षटके) |
- नाणेफेक : इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था सामना
[संपादन] २३ फेब्रुवारी २०२५
धावफलक |
वि |
||
फियाज अहमद ९६ (४५) गौरव तिवारी २/४६ (४ षटके) |
पद्माकर सुर्वे २९ (२१) इम्रान खान २/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : इंडोनेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- आशिष गुप्ता (इंडोनेशिया) यांनी टी२०आ पदार्पण केले.

