Jump to content

बल्गेरिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बल्गेरिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बल्गेरियाने १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्बिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सूची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. बल्गेरियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०८४ १२ ऑक्टोबर २०२४ सर्बियाचा ध्वज सर्बिया सर्बिया लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेड सर्बियाचा ध्वज सर्बिया
२०८६ १२ ऑक्टोबर २०२४ सर्बियाचा ध्वज सर्बिया सर्बिया लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेड सर्बियाचा ध्वज सर्बिया
२०९० १३ ऑक्टोबर २०२४ सर्बियाचा ध्वज सर्बिया सर्बिया लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेड सर्बियाचा ध्वज सर्बिया
२०९२ १३ ऑक्टोबर २०२४ सर्बियाचा ध्वज सर्बिया सर्बिया लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेड सर्बियाचा ध्वज सर्बिया
२१०५ २६ ऑक्टोबर २०२४ ग्रीसचा ध्वज ग्रीस ग्रीस मरीना ग्राउंड, गौविया ग्रीसचा ध्वज ग्रीस
२१०७ २६ ऑक्टोबर २०२४ ग्रीसचा ध्वज ग्रीस ग्रीस मरीना ग्राउंड, गौविया ग्रीसचा ध्वज ग्रीस
२१११ २७ ऑक्टोबर २०२४ ग्रीसचा ध्वज ग्रीस ग्रीस मरीना ग्राउंड, गौविया ग्रीसचा ध्वज ग्रीस
२११३ २७ ऑक्टोबर २०२४ ग्रीसचा ध्वज ग्रीस ग्रीस मरीना ग्राउंड, गौविया ग्रीसचा ध्वज ग्रीस