तीन सामन्यांची महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिका १५ आणि १६ मे २०२५ रोजी खेळवण्यात आली. एस्टोनियाने पहिला सामना आठ गडी राखून आणि दुसरा सामना सहा गडी राखून जिंकला. तिसऱ्या सामन्यात एस्टोनियाने सहा धावांनी विजय मिळवत मालिका ३–० अशी जिंकली.[२]
महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेनंतर १७ आणि १८ मे रोजी दोन्ही संघांमध्ये सात सामन्यांची टी१० मालिका खेळवण्यात आली. एस्टोनियाने या मालिकेतील सर्व सात सामने जिंकून मालिका ७–० अशी जिंकली.[२]
महिला टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत एस्टोनियाच्या विक्टोरिया फ्रेने सर्वाधिक ५१ धावा केल्या, तर बल्गेरियाच्या विली निकोलोव्हाने आपल्या संघासाठी सर्वाधिक ४८ धावा केल्या. एस्टोनियाच्या मारेत वाल्नर आणि विक्टोरिया फ्रे यांनी प्रत्येकी आठ बळी घेतले. बल्गेरियाच्या स्टानिस्लावा सारांदेव्हाने आपल्या संघासाठी सर्वाधिक पाच बळी घेतले.[३]
एस्टोनियाने ८ गडी राखून सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: जोसेफ फॉस्टर आणि विमुक्ती हेट्टियाराच्ची सामनावीर: विक्टोरिया फ्रे (एस्टोनिया)
बल्गेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
गीत्मा मदनायके आणि चमाली लोकुगे यांनी एस्टोनियाकडून, तर सिमोना योर्दानोव्हा आणि मार्तिना अबादजिएव्हा यांनी बल्गेरियाकडून महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
विली निकोलोव्हा १३ (२९ चेंडू) विक्टोरिया फ्रे ५/१३ (४ षटके)
चमाली लोकुगे १५ (१९ चेंडू) डेटेलिना रुयनेकोव्हा १/९ (१ षटक)
एस्टोनियाने ६ गडी राखून सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: विमुक्ती हेट्टियाराच्ची आणि जोसेफ फॉस्टर सामनावीर: विक्टोरिया फ्रे (एस्टोनिया)
एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
एस्टोनियाने ६ धावांनी सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: जोसेफ फॉस्टर आणि टिम क्रॉस सामनावीर: अन्नेमारी व्हेसिक (एस्टोनिया)
बल्गेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
सिमोना योर्दानोव्हा ११ (१२ चेंडू) मारेत वाल्नर २/३ (२ षटके)
एस्टोनियाने ७० धावांनी सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: विमुक्ती हेट्टियाराच्ची आणि तरुण देवाला सामनावीर: मेधा गूच (एस्टोनिया)
बल्गेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
मेधा गूच १५ (१४ चेंडू) गॅब्रिएला इलारियोनोव्हा २/५ (२ षटके)
स्टानिस्लावा सारांदेव्हा १२ (२७ चेंडू) चमाली लोकुगे २/४ (२ षटके)
एस्टोनियाने २२ धावांनी सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: तरुण देवाला आणि रविकिरण लिंगमनेनी सामनावीर: चमाली लोकुगे (एस्टोनिया)
बल्गेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
लिसा बॉरिंग ४० (३१ चेंडू) कॅट्रिन स्रांदेव्हा १/१३ (२ षटके)
सिमोना योर्दानोव्हा १७ (१६ चेंडू) विक्टोरिया फ्रे २/५ (२ षटके)
एस्टोनियाने २९ धावांनी सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: रविकिरण लिंगमनेनी आणि दुलिथा वन्नियाराच्ची सामनावीर: लिसा बॉरिंग (एस्टोनिया)
एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
डेटेलिना रुयनेकोव्हा १५ (१७ चेंडू) चमाली लोकुगे २/१८ (२ षटके)
अस्मा शिफा १० (१३ चेंडू) बिल्याना शोतरोव्हा ३/१५ (२ षटके)
एस्टोनियाने ४ गडी राखून सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: दुलिथा वन्नियाराच्ची आणि तरुण देवाला सामनावीर: बिल्याना शोतरोव्हा (बल्गेरिया)
बल्गेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
एस्टोनियाने ३३ धावांनी सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: तरुण देवाला आणि रविकिरण लिंगमनेनी सामनावीर: लिसा बॉरिंग (एस्टोनिया)
एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रांजली किर्लोस्कर ३० (२९ चेंडू) बिल्याना शोतरोव्हा १/९ (२ षटके)
सिमोना योर्दानोव्हा १३ (११ चेंडू) चमाली लोकुगे २/११ (२ षटके)
एस्टोनियाने १४ धावांनी सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: रविकिरण लिंगमनेनी आणि दुलिथा वन्नियाराच्ची सामनावीर: प्रांजली किर्लोस्कर (एस्टोनिया)
एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
एस्टोनियाने ४४ धावांनी सामना जिंकला. एस्टोनियन राष्ट्रीय क्रिकेट आणि रग्बी मैदान, तालिन पंच: विमुक्ती हेट्टियाराच्ची आणि तरुण देवाला सामनावीर: लाइमा अन्ना डाल्बिना (एस्टोनिया)
एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.