Jump to content

बळवंत वानखेडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बलवंत बसवंत वनखाडे या पानावरून पुनर्निर्देशित)
बळवंत बसवंत वानखेडे
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
दर्यापूर विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष काँग्रेस

बळवंत बसवंत वानखेडे मराठी राजकारणी आहेत. हे दर्यापूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून अमरावती लोकसभा मतदारसंघात उभे आहेत.