बलराम जाखड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बलराम जाखर या पानावरून पुनर्निर्देशित)
बलराम जाखड (2007)

डॉ. बलराम जाखड (ऑगस्ट २३, इ.स. १९२३-फेब्रुवारी ३, २०१६):पंचकोसी, पंजाब - ) हे भारतीय राजकारणी होते.

जाखड भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष व मध्य प्रदेशचे राज्यपाल होते.

मागील:
के.एस.हेगडे
लोकसभेचे अध्यक्ष
जानेवारी २२, इ.स. १९८०डिसेंबर १८,इ.स. १९८९
पुढील:
रवी रे