Jump to content

बलरामपूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बलरामपुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

बलरामपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र बलरामपूर येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,४८,६६५ इतकी होती.

चतुःसीमा

[संपादन]

तालुके

[संपादन]