बलदेव प्रकाश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बलदेव प्रकाश (ऑक्टोबर २६,इ.स. १९२२-??) हे भारतीय राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.