Jump to content

बर्लिंगेम (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्लिंगेम (कॅलिफोर्निया)
city of California
अधिकृत नावBurlingame संपादन
याचे नावाने नामकरणAnson Burlingame संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानसान मटेओ काउंटी संपादन
प्रमाणवेळPacific Time Zone संपादन
भौगोलिक गुणक३७°३५′०″N १२२°२१′४९″W संपादन
Office held by head of governmentMayor of Burlingame, California संपादन
सदस्यताAssociation of Bay Area Governments संपादन
डाक संकेतांक94010, 94011 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.burlingame.org संपादन
Date of incorporation६ जून 1908 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड650 संपादन
Map

बर्लिंगेम ( /ˈbɜːrlɪŋɡm/ ) हे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन मटेओ काउंटीमधील एक शहर आहे. बे एरियामधील हे शहर सान फ्रांसिस्को बे वर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३१,३८६ इतकी होती. []

बर्लिंगेम शहरात १८,००० हून अधिक सार्वजनिक झाडे आहेत. या शहराला झाडांचे शहर म्हणून ओळखले जाते. १९०८ मध्ये बर्लिंगेम विश्वस्त मंडळाने झाडे तोडणे, जखमी करणे किंवा नष्ट करणे प्रतिबंधित असल्याचा अध्यादेश काढला हा अद्यापही लागू आहे. शहरात अनेक उद्याने आणि निलगिरीची झाडे आहेत.

Burlingame, California साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 74
(23)
78
(26)
84
(29)
88
(31)
97
(36)
104
(40)
103
(39)
98
(37)
102
(39)
91
(33)
87
(31)
73
(23)
104
(40)
सरासरी कमाल °फॅ (°से) 56.5
(13.6)
60.3
(15.7)
62.2
(16.8)
65.5
(18.6)
68.9
(20.5)
72.4
(22.4)
74.1
(23.4)
74.3
(23.5)
75.2
(24)
71.0
(21.7)
63.7
(17.6)
57.1
(13.9)
66.77
(19.31)
दैनंदिन °फॅ (°से) 48.4
(9.1)
51.6
(10.9)
53.0
(11.7)
55.5
(13.1)
58.5
(14.7)
61.8
(16.6)
63.4
(17.4)
63.4
(17.4)
63.8
(17.7)
60.1
(15.6)
54.4
(12.4)
49.4
(9.7)
56.94
(13.86)
सरासरी किमान °फॅ (°से) 40.3
(4.6)
43.0
(6.1)
43.9
(6.6)
45.5
(7.5)
48.1
(8.9)
51.2
(10.7)
52.7
(11.5)
52.5
(11.4)
52.3
(11.3)
49.2
(9.6)
45.2
(7.3)
41.5
(5.3)
47.12
(8.4)
विक्रमी किमान °फॅ (°से) 22
(−6)
27
(−3)
29
(−2)
32
(0)
34
(1)
40
(4)
41
(5)
42
(6)
36
(2)
32
(0)
30
(−1)
25
(−4)
22
(−6)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 4.8
(122)
3.1
(79)
2.6
(66)
1.3
(33)
0.4
(10)
0.1
(3)
0.0
(0)
0.1
(3)
0.2
(5)
1.1
(28)
2.4
(61)
3.8
(97)
19.9
(507)
सरासरी पर्जन्य दिवस 10 9 8 5 3 1 0 1 1 4 7 9 58
स्रोत: []
लोकसंख्येचा इतिहास
गणनावर्षलोकसंख्या
१९१०१,५६५
१९२०४,१०७१६२.४%
१९३०१३,२७०२२३.१%
१९४०१५,९४०२०.१%
१९५०१९,८८६२४.८%
१९६०२४,०३६२०.९%
१९७०२७,३२०१३.७%
१९८०२६,१७३साचा:Rnd/c−४dec१%
१९९०२६,८०१२.४%
२०००२८,१५८५.१%
२०१०२८,८०६२.३%
U.S. Decennial Census[]
लोकसंख्याशास्त्रीय प्रोफाइल [] २०२०
एकूण लोकसंख्या ३१,३८६ - १००.०%
श्वेतवर्णीय (हिस्पॅनिक नसलेले) १५,८२६ – ५०.४%
आशियाई (हिस्पॅनिक नसलेले) ८,५७४ – २७.३%
हिस्पॅनिक किंवा लातिनो (कोणत्याही वंशाचे) ४,२६३ - १३.६%
कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन (हिस्पॅनिक नसलेला) २८४ - ०.९%
पॅसिफिक आयलंडर (हिस्पॅनिक नसलेले) १०५ - ०.३%
मूळ अमेरिकन (हिस्पॅनिक नसलेले) २० - ०.१%
इतर वंशीय (हिस्पॅनिक नसलेले) ३३८ - १.१%
दोन किंवा अधिक वंश (हिस्पॅनिक नसलेले) १,९७६ – ६.३%

संदर्भ

[संपादन]
  1. "US Census Bureau 2020 QuickFacts: Burlingame, CA".
  2. "Burlingame, California". Weatherbase. 2025-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 3, 2022 रोजी पाहिले.
  3. "Census of Population and Housing". Census.gov. June 4, 2015 रोजी पाहिले.
  4. "Burlingame city, California; DP1: Profile of General Population and Housing Characteristics - 2020 Census of Population and Housing". US Census Bureau. June 7, 2025 रोजी पाहिले.