बर्म्युडा राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्म्युडाचा ध्वज

बर्म्युडा फुटबॉल संघ (फिफा संकेत: BER) हा कॅरिबियनमधील बर्म्युडा देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. कॉन्ककॅफचा सदस्य असलेला बर्म्युडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १६९ व्या स्थानावर आहे. बर्म्युडाने आजवर एकाही फिफा विश्वचषक अथवा कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवलेली नाही.

बाह्य दुवे[संपादन]