Jump to content

बडी चौपर मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बडी चौपर मेट्रो स्थानक

बड़ी चौपड़ मेट्रो स्टेशन
जयपूर मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता बडी चौपर, जयपूर, राजस्थान
भारत
गुणक 26°55′23″N 75°49′37″E / 26.922960°N 75.826814°E / 26.922960; 75.826814
जोडमार्ग भारतीय रेल्वे
इमारत प्रकार भूमिगत
फलाट किनार फलाट
फलाट १ → मार्गांत
फलाट २ → मानसरोवर
मार्गिका गुलाबी मार्गिका
इतर माहिती
उद्घाटन सप्टेंबर २३, २०२०; ६ वर्षां पूर्वी (2020-०९-23)
विद्युतीकरण २५ कि व्होल्ट्स ओव्हरहेड कॅटेनरी
मालकी जयपूर मेट्रो
चालक जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन


बडी चौपर हे भारतातील जयपूरमधील जयपूर मेट्रोच्या पूर्व-पश्चिम गुलाबी मार्गिकेवरील एक भूमिगत स्थानक आहे. हे स्थानक २३ सप्टेंबर २०२० रोजी उघडण्यात आले.[१]

स्थानकाची मांडणी

[संपादन]
छोटी चौपर स्थानक लोहमार्ग मांडणी
छोटी चौपर कडे
P2 P1
मार्गांत
दोन लोहमार्ग आणि किनार फलाट असलेले स्थानक
ग रस्त्याची पातळी निर्गमन/प्रवेशद्वार
म मेझानाइन भाडे नियंत्रण, स्टेशन एजंट, तिकीट/टोकन, दुकाने
प फलाट १



पूर्वेकडे जाणारा
→ मार्गांत
बेट फलाट | उजवीकडे दरवाजे उघडतील
फलाट २



पश्चिमेकडे जाणारा
← मानसरोवर कडे



पुढील स्थानक: छोटी चौपर

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ City of Jaipur (2016), Badi Chaupar and Chhoti Chaupar: The intersection of various legendary markets.