बडबड गीते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वाघोबाचे गाणे[संपादन]

वाघोबा वाघोबा जंगलचे आजोबा | काळे पिवळे पट्टे गालिचे छान
यावे कोणी जावे कोणी ,ताठ तुमची मान |
किती राठ मिशा ,काटेरी जश्या बोचणारी नख ,बिचव्याची टोक |
पाणी प्यायला जाता , हळूच ओढ्यावर नाही लागत चाहूल , नाही वाजत पाउल |
रात्रीच्या अंधारात झाडीमागे लपता लुकुलुकू डोळ्यांनी टूकुतटूकू बघता |
जंगलभर सारा तुमचा दरारा भीती वाटे केवधी कोण काढेल खोडी |
हरीण ससे वासरे नातवंडे पोर झोपलात घरी की धावतील भिरीभिरी |
खेळता खेळता कसा घेतील कानोसा ऐकली पहा घुरघुर पळून गेली दूर ||
मनीषा शेटे (चर्चा)


<ref>संग्राहक उर्मिला शेटे</r