फ्लॉरेन्स नाइटिंगेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्लोरेंस नाइटिंगेल या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्लॉरेन्स नाइटिंगेल
फ्लॉरेन्स नाइटिंगेल
जन्म १२ मे, १८२० (1820-05-12)
फ्लोरेन्स, इटली
मृत्यू १३ ऑगस्ट, १९१० (वय ९०)
पार्क लेन, लंडन, युनायटेड किंग्डम
पेशा परिचारिकासंख्याशास्त्रज्ञ
ख्याती रुग्णालय स्वच्छता
पुरस्कार रॉयल रेड क्रॉस (१८८३), ऑर्डर ऑफ मेरीट (कॉमनवेल्थ) (१९०७)
स्वाक्षरी

फ्लॉरेन्स नाइटिंगेल (मे १२,१८२० - ऑगस्ट १३,१९१०) या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धादरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लँप" (The Lady with the Lamp) असे म्हणत.


बाह्य दुवे[संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: