फ्लोरिन मर्जेआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्लोरिन मर्जेआ (२६ जानेवारी, इ.स. १९८५:क्रैओव्हा, रोमेनिया - ) हा रोमेनियाचा टेनिस खेळाडू आहे. याने होरिया तेकाउसह २०१६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेतील पुरुष दुहेरी प्रकरात रौप्यपदक मिळविले.