Jump to content

फ्लोरा डेव्हनशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्लोरा डायना मेरी डेव्हनशायर (जन्म १३ फेब्रुवारी २००३) ही न्यू झीलंडची क्रिकेटपटू आहे. ती सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाकडून आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये 'सेंट्रल डिस्ट्रिक्ट्स'कडून खेळते. ती डावखुरी फलंदाज आणि डावखुरी मध्यम-वेगवान गोलंदाज आहे.

संदर्भयादी

[संपादन]