फ्लाइंग्टन फ्रेटर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फ्लाइंग्टन फ्रेटर्स ही हैदराबाद स्थित प्रस्तावित मालवाहतूक विमानकंपनी होती. भारत-चीन दरम्यान एरबस ए३३०एफ प्रकारची विमाने वापरून मालवाहतूक करण्याचे याचे मनसूबे होते.

ही कंपनी डेक्कन होल्डिंग्सच्या मालकीची आहे.[१][२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. pp. 83–84.
  2. ^ "India's Emerging Airline Industry". Cabin Managers. 2008-05-27.