फ्रेया डेव्हीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रेया रुथ डेव्हीस या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्रेया रुथ डेव्हीस (२७ ऑक्टोबर, १९९५:चिचेस्टर, ससेक्स, इंग्लंड - ) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१]

ही उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "फ्रेया डेव्हीस". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१३ रोजी पाहिले.