Jump to content

फ्रेड ट्रम्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेडरिक क्राइस्ट फ्रेड ट्रम्प (११ ऑक्टोबर, इ.स. १९०५:वूडहेवन, क्वीन्स, न्यू यॉर्क, अमेरिका - २५ जून, इ.स. १९९९:न्यू हाइड पार्क, न्यू यॉर्क) हा अमेरिकन उद्योगपती होता. याच्या कंपनीने न्यू यॉर्क शहरात २७,०००पेक्षा जास्त सदनिका बांधल्या तसेच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आरमारी वसाहतींमध्ये अनेक इमारती बांधल्या. फ्रेड ट्रम्पच्या मुलांपैकी डोनाल्ड ट्रम्पने फ्रेडचा धंदा सांभाळला तर मेरीॲन ट्रम्प बॅरी ही न्यायाधीश आहे.[ संदर्भ हवा ]