फ्रेंच नेव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रेंच नेव्ही हे फ्रान्सचे आरमार देशाच्या सशस्त्र सेनेच्या पाचपैकी एक भाग आहे. हे आरमार जगातील सर्वात बलाढ्य आरमारांत गणले जाते. याची रचना १७व्या शतकात झाली असून जगातील सर्वात जुन्या आरमारांपैकी हे एक आहे.[१]

फ्रेंच नेव्हीचे सहा भाग आहेत. फोर्स दाक्शॅन नव्हाल, फोर्स ओशनिक स्ट्रॅटेजिक, फोर्सेस सू-मरीन, एरोनव्हाल, फुझिलिएर्स मरीन, बटालियाँ दि मरीन-पाँपियेर्स दि मार्सेल आणि जेंडार्मरी मॅरीटाइम.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Top 10 Navies in the World". military-today.com. 2021-06-05 रोजी पाहिले.