फ्रीडरिश बर्गियस
Jump to navigation
Jump to search
फ्रीडरिश कार्ल रुडॉल्फ बर्गियस (११ ऑक्टोबर, १८८४:ब्रेस्लाउ, पोलंड - ३० मार्च, १९४९:बोयनोस एर्स, आर्जेन्टिना) हे पोलिश-जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते. यांना कार्ल बोश यांच्याबरोबर १९३१ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |