Jump to content

फ्रिट्ज विंकल्सस्ट्रॉटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


फ्रिट्ज विंकल्सस्ट्रॉटर ऊर्फ मेधानंद (जन्म - १९०८, मृत्यू - १९९४) - श्रीअरविंद आश्रमातील जर्मन अभ्यासक, शिक्षक. []

जीवन व कार्य

[संपादन]

१९५२ मध्ये ते श्रीअरविंद आश्रमाशी जोडले गेले. ते श्रीअरविंद ग्रंथालयाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. ते श्री अरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन येथे धर्मांचा इतिहास शिकवीत असत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Lata Jauhar: In Memoriam by Anurag Banerjee – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2021-11-16. 2025-03-04 रोजी पाहिले.