Jump to content

फ्रांसिस न्यूटन सौझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
F. N. Souza; فرانسيس نيوتون سوزا; Франсис Ньютон Соуза; फ्रान्सिस न्यूटन सौझा; ఎఫ్.ఎన్. సౌజా; FN Souza; Francis Newton Souza; फ्रान्सिस न्यूटन सौझा; F. N. Souza; artista indio; ভারতীয় শিল্পী; artiste indien; India kunstnik; pintor indiu (1924–2002); artista indi; भारतीय चित्रकार; indischer Künstler; ଭାରତୀୟ ଚିତ୍ରକର; ealaíontóir Indiach; نقاش هندی; artist indian; Indian artist (1924-2002); אמן הודי; Indiaas kunstschilder (1924-2002); artist indian; भारतीय चित्रकार; ఆధునిక భారతీయ కళాకారుడు, బాంబే ప్రోగ్రెసివ్ ఆర్టిస్ట్స్ గ్రూప్ వ్యవస్థాపక సభ్యుడు.; فنان هندي; artista indio; Indian artist; индийский художник; Indian artist; Newton Souza Francis; F. N. Souza; F.N. Souza; Соуза, Франсис Ньютон; Newton Souza Francis
फ्रान्सिस न्यूटन सौझा 
भारतीय चित्रकार
माध्यमे अपभारण करा
स्थानिक भाषेतील नाव
  • Francis Newton Souza
जन्म तारीखएप्रिल १२, इ.स. १९२४
Saligao
मृत्यू तारीखमार्च २८, इ.स. २००२
मुंबई
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • चित्रकार
कार्यक्षेत्र
कर्मस्थळ
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q5482041
आयएसएनआय ओळखण: 0000000082072454
व्हीआयएएफ ओळखण: 25739791
जीएनडी ओळखण: 131558501
एलसीसीएन ओळखण: n83020691
बीएनएफ ओळखण: 15511192x
एसयूडीओसी ओळखण: 124139132
Nationale Thesaurus voor Auteursnamen ID: 165760044
Oxford Dictionary of National Biography ID: 76997
यूएलएएन ओळखण: 500112008
आरकेडीआर्टिस्ट ओळखण: 74057
Europeana entity: agent/base/91553
विकिडाटावर माहिती संपादित करा

फ्रान्सिस न्यूटन सौझा (१२ एप्रिल, १९२४ - २८ मार्च, २००२) हे एक भारतीय चित्रकार होते. ते एम.एफ. हुसेन, राम कुमार, तैयब मेहता, एस. एच. रझा या चित्रकारांसहित बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होते. २००८ मध्ये त्यांच्या बर्थ या चित्राने क्रिस्टीस येथे २५ लाख अमेरिकन डॉलर मिळवले व परत २०१५ मध्ये ४० लाख डॉलर मिळवले. २००८ मध्ये हे चित्र टीना अंबानी यांनी घेतले होते. हे चित्र त्यांनी १९५५ मध्ये बनवले होते. मॅन अन्ड वुमन लाफिंग आणि स्टिल लाइफ विथ ब्रेड अँड फिश ही त्यांची अन्य प्रसिद्ध चित्रे.[]

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. Archived 28 September 2015 at the वेबॅक मशीन. FN Souza’s ‘Birth’ sets new record, sold for $4 million at Christie’s New York auction. The Financial Express, 18 September 2015.