फ्रांसिस्को हावियेर रॉद्रिगेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फ्रांसिस्को हावियेर रॉद्रिगेझ

फ्रांसिस्को हावियेर रॉद्रिगेझ (स्पॅनिश: Francisco Javier Rodríguez; जन्म: २० ऑक्टोबर १९८१, माझात्लान, सिनालोआ) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या क्लब अमेरीकामेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]