Jump to content

फ्रांसच्या राज्यकर्त्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


फ्रान्सच्या सम्राटांनी इ.स. ४८६ ते इ.स. १८७० ह्या प्रदीर्घ काळादरम्यान फ्रान्स व युरोप तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.

ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान पहिले फ्रेंच साम्राज्य तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान दुसरे फ्रेंच साम्राज्य अस्तित्वात होते.


मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)

[संपादन]
चित्र नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
केसाळ क्लोदियो
(Clodion le Chevelu)
४२८ ४४५/४४८ सालियन फ्रांकांचा राजा
(Roi des Francs saliens)
मेरोवेख
(Mérovée)
४४५/४४८ ४५७  • कोल्दियोचा मुलगा सालियन फ्रांकांचा राजा
(Roi des Francs saliens)
पहिला खिल्देरिक
(Childéric Ier)
४५७ ४८१/४८२  • मेरोवेखचा मुलगा सालियन फ्रांकांचा राजा
(Roi des Francs saliens)
पहिला क्लोव्हिस
(Clovis Ier)
४८१/४८२ ५११  • पहिल्या खिल्देरिकचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला खिल्देबेर्त
(Childebert Ier)
५११ २३ डिसेंबर ५५८  • पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा पॅरिसचा राजा
(Roi de Paris)
म्हातारा पहिला ख्लोथार
(Clotaire Ier le Vieux)
२३ डिसेंबर ५५८ २९ नोव्हेंबर ५६१  • पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
 • पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला कारीबेर्त
(Caribert Ier)
२९ नोव्हेंबर ६५१ ६५७  • पहिल्या क्लोथारचा मुलगा पॅरिसचा राजा
(Roi de Paris)
पहिला खिल्पेरिक
(Chilpéric Ier)
५६७ ५८४  • पहिल्या क्लोथारचा मुलगा
 • पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
पॅरिसचा राजा
(Roi de Paris)

नेउस्त्रियाचा राजा
(Roi de Neustrie)
महान, तरुण दुसरा ख्लोथार
(Clotaire II le Grand, le Jeune)
५८४ १८ ऑक्टोबर ६२९  • पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा नेउस्त्रियाचा राजा
(Roi de Neustrie)

पॅरिसचा राजा
(Roi de Paris)
(५९५–६२९)

फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
(६१३–६२९)
पहिला दागोबेर्त
(Dagobert Ier)
१८ ऑक्टोबर ६२९ १९ जानेवारी ६३९  • दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
आळशी दुसरा क्लोव्हिस
(Clovis II le Fainéant)
१९ जानेवारी ६३९ ३१ ऑक्टोबर ६५७  • पहिल्या दागोबेर्तचा मुलगा नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा
(Roi de Neustrie et de Bourgogne)
तिसरा ख्लोथार
(Clotaire III)
३१ ऑक्टोबर ६५७ ६७३  • दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा
(Roi de Neustrie et de Bourgogne)

फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
(६५७–६६३)
दुसरा खिल्देरिक
(Childéric II)
६७३ ६७५  • दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
 • तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा त्येरी
(Thierry III)
६७५ ६९१  • दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
 • दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
नेउस्त्रियाचा राजा
(Roi de Neustrie)

फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
(६८७–६९१)
चौथा क्लोव्हिस
(Clovis IV)
६९१ ६९५  • तिसऱ्या त्येरीचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
न्यायी तिसरा खिल्देबेर्त
(Childebert III le Juste)
६९५ २३ एप्रिल ७११  • तिसऱ्या त्येरीचा मुलगा
 • चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा दागोबेर्त २३ एप्रिल ७११ ७१५  • तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
दुसरा खिल्पेरिक
(Chilpéric II)
७१५ १३ फेब्रुवारी ७२१  • बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा
(Roi de Neustrie et de Bourgogne)

फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
(७१९–७२१)

शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी राजदरबाराच्या प्रमुखाकडे खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, शार्ल मार्तेलने राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले पेपिन आणि कार्लोमान यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.

चित्र नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
तिसरा खिल्देरिक
(Childéric III)
७४३ नोव्हेंबर ७५१  • दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)

कारोली राजघराणे (७५१–९८७)

[संपादन]
चित्र नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
बुटका पेपिन
(Pépin le Bref)
७५२ २४ सप्टेंबर ७६८  • शार्ल मार्तेलचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला कार्लोमन २४ सप्टेंबर ७६८ ४ डिसेंबर ७७१  • पेपिनचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
शार्लमेन (पहिला शार्ल) २४ सप्टेंबर ७६८ २८ जानेवारी ८१४  • पेपिनचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
(८००–८१४)
भक्त, सभ्य लुई
(Louis Ier le Pieux, le Débonnaire)
२८ जानेवारी ८१४ २० जून ८४०  • शार्लमेनचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
दुसरा शार्ल
(Charles II le Chauve)
२० जून ८४० ६ ऑक्टोबर ८७७  • लुईचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
(८७५–८७७)
दुसरा लुई
(Louis II le Bègue)
६ ऑक्टोबर ८७७ १० एप्रिल ८७९  • दुसऱ्या शार्लचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा लुई १० एप्रिल ८७९ ५ ऑगस्ट ८८२  • दुसऱ्या लुईचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
दुसरा कार्लोमन ५ ऑगस्ट ८८२ ६ डिसेंबर ८८४  • दुसऱ्या लुईचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा शार्ल
(Charles le Gros)
२० मे ८८५ १३ जानेवारी ८८८  •  फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)

रोमन सम्राट
(Imperator Romanorum)
(८८१–८८७)
Odo of Paris
(Eudes de Paris)
२९ फेब्रुवारी ८८८ १ जानेवारी ८९८ फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
तिसरा शार्ल
(Charles III le Simple)
२८ जानेवारी ८९३ ३० जून ९२२ फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
रॉबर्ट पहिला
(Robert Ier)
३० जून ९२२ १५ जून ९२३ फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
रुडॉल्फ
(Raoul de France)
१३ जुलै ९२३ १४ जानेवारी ९३६ फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
चौथा लुई from overseas
(Louis IV d'Outremer)
१९ जून ९३६ १० सप्टेंबर ९५४  • Son of Charles III फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
लोथेअर
(Lothaire de France)
१२ नोव्हेंबर ९५४ २ मार्च ९८६  • चौथ्या लुईचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
पाचवा लुई
(Louis V le Fainéant)
८ जून ९८६ २२ मे ९८७  • लोथेअरचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)

कॅपेशियन घराणे (987–1792)

[संपादन]

कापेती राजघराणा (९८७–१३२८)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
उग कापे
(Hugues Capet)
३ जुलै ९८७२४ ऑक्टोबर ९९६ • पहिल्या रोबेर्तचा नातू फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
भक्त, विवेकी दुसरा रोबेर्त
(Robert II le Pieux, le Sage)
२४ ऑक्टोबर ९९६२० जुलै १०३१ • ह्यू कॅपेतचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला हेन्री
(Henri Ier)
२० जुलै १०३१४ ऑगस्ट १०६० • दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
पहिला फिलिप
(Philippe Ier l' Amoureux)
४ ऑगस्ट १०६०२९ जुलै ११०८ • पहिल्या हेन्रीचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
महान सहावा लुई
(Louis VI le Gros)
२९ जुलै ११०८१ ऑगस्ट ११३७ • पहिल्या फिलिपचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
तरुण सातवा लुई
(Louis VII le Jeune)
१ ऑगस्ट ११३७१८ सप्टेंबर ११८० • सहाव्या लुईचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
दुसरा फिलिप ऑगस्टस
(Philippe II Auguste)
१८ सप्टेंबर ११८०१४ जुलै १२२३ • सातव्या लुईचा मुलगा फ्रांकांचा राजा
(Roi des Francs)
फ्रान्सचा राजा
(Roi de France)
सिंह आठवा लुई
(Louis VIII le Lion)
१४ जुलै १२२३८ नोव्हेंबर १२२६ • दुसऱ्या फिलिपचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
संत
नववा लुई
(Saint Louis)
८ नोव्हेंबर १२२६२५ ऑगस्ट १२७० • आठव्या लुईचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
धाडसी तिसरा फिलिप
(Philippe III le Hardi)
२५ ऑगस्ट १२७०५ ऑक्टोबर १२८५ • नवव्या लुईचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
गोरा
चौथा फिलिप
(Philippe IV le Bel)
५ ऑक्टोबर १२८५२९ नोव्हेंबर १३१४ • तिसऱ्या फिलिपचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
भांडखोर
दहावा लुई
(Louis X le Hutin)
२९ नोव्हेंबर १३१४५ जून १३१६ • चौथ्या फिलिपचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
मरणोत्तर
पहिला जॉन
(Jean Ier le Posthume)
१५ नोव्हेंबर १३१६२० नोव्हेंबर १३१६ • दहाव्या लुईचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
उंच
पाचवा फिलिप
(Philippe V le Long)
२० नोव्हेंबर १३१६३ जानेवारी १३२२ • चौथ्या फिलिपचा मुलगा
 • दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
गोरा
चौथा शार्ल
(Charles IV le Bel)
३ जानेवारी १३२२१ फेब्रुवारी १३२८ • चौथ्या फिलिपचा मुलगा
 • पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
व्लाल्वाचा भाग्यवान सहावा फिलिप of Valois
(Philippe VI de Valois, le Fortuné)
१ एप्रिल १३२८२२ ऑगस्ट १३५० • तिसऱ्या फिलिपचा नातू फ्रान्सचा राजा
(Roi de France)
सद्गुणी दुसरा जां
(Jean II le Bon)
२२ ऑगस्ट १३५०८ एप्रिल १३६४ • सहाव्या फिलिपचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
शहाणा पाचवा शार्ल
(Charles V le Sage)
८ एप्रिल १३६४१६ सप्टेंबर १३८० • दुसऱ्या जांनचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
प्रिय, वेडा सहावा शार्ल
(Charles VI le Bienaimé, le Fol)
१६ सप्टेंबर १३८०२१ ऑक्टोबर १४२२ • पाचव्या शार्लचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
विजयी, सुसेवित सातवा शार्ल
(Charles VII le Victorieux, le Bien-Servi)
२१ ऑक्टोबर १४२२२२ जुलै १४६१ • सहाव्या शार्लचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
विवेकी, धूर्त अकरावा लुई
(Louis XI le Prudent, le Rusé)
२२ जुलै १४६१३० ऑगस्ट १४८३ • सातव्या शार्लचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
मनमिळाऊ आठवा शार्ल
(Charles VIII l'Affable)
३० ऑगस्ट १४८३७ एप्रिल १४९८ • अकराव्या लुईचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)

ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
प्रजाचे वडील बारावा लुई
(Louis XII le Père du Peuple)
७ एप्रिल १४९८१ जानेवारी १५१५ • पाचव्या शार्लचा पणतू फ्रान्सचा राजा
(Roi de France)

ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा पहिला फ्रांस्वा
(François Ier le Père et Restaurateur des Lettres)
१ जानेवारी १५१५३१ मार्च १५४७ • पाचव्या शार्लचा खापरपणतू
 • बाराव्या लुईचा जावई
फ्रान्सचा राजा
(Roi de France)
दुसरा हेन्री
(Henri II)
३१ मार्च १५४७१० जुलै १५५९ • पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)
दुसरा फ्रांस्वा
(François II)
१० जुलै १५५९५ डिसेंबर १५६० • दुसऱ्या हेन्रीचा मुलगा फ्रान्सचा राजा
(Roi de France)

स्कॉट्सचा राजा
(१५५८–१५६०)
नववा शार्ल
(Charles IX)
५ डिसेंबर १५६०३० मे १५७४ • Son of Henry II
 • दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
फ्रान्सचा राजा
(Roi de France)
तिसरा हेन्री
(Henri III)
३० मे १५७४२ ऑगस्ट १५८९ • दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
 • नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
फ्रान्सचा राजा
(Roi de France)

पोलंडचा राजा व लिथुएनियाचा ड्यूक
(१५७३–१५७५)
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
सद्गुणी चौथा हेन्री
(Henri IV, le Bon Roi Henri)
२ ऑगस्ट १५८९१४ मे १६१० • नवव्या लुईचा दहावा वंशज फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
न्यायी
तेरावा लुई
(Louis XIII le Juste)
१४ मे १६१०१४ मे १६४३ • चौथ्या हेन्रीचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
महान, सौर राजा चौदावा लुई
(Louis XIV le Grand, le Roi Soleil)
१४ मे १६४३१ सप्टेंबर १७१५ • तेराव्या लुईचा मुलगा फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
प्रिय
पंधरावा लुई
(Louis XV le Bien-Aimé)
१ सप्टेंबर १७१५१० मे १७७४ • चौदाव्या लुईचा पणतू फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक सोळावा लुई
(Louis XVI le Restaurateur de la Liberté Française)
१० मे १७७४२१ सप्टेंबर १७९२ • पंधराव्या लुईचा नातू फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
(१७७४–१७९१)

फ्रेंचांचा राजा
(Roi des Français)
(१७९१–१७९२)

नेपोलियनने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.

बोनापार्ट राजघराणे (१८०४–१८१४)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
नेपोलियन बोनापार्ट
(Napoléon Ier, le Grand)
१८ मे १८०४११ एप्रिल १८१४ - फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)

बूर्बों राजघराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
अठरावा लुई11 एप्रिल 181420 मार्च 1815 • सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
नेपोलियन
(Napoléon Ier)
२० मार्च १८१५२२ जून १८१५ - फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)
दुसरा नेपोलियन
(Napoléon II)
[१]
२२ जून १८१५७ जुलै १८१५  • नेपोलियनचा मुलगा फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)

बूर्बों राजघराणे (१८१५–१८३०)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
अठरावा लुई७ जुलै १८१५१६ सप्टेंबर १८२४ • सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)
दहावा शार्ल१६ सप्टेंबर १८२४२ ऑगस्ट १८३० • अठराव्या लुईचा धाकटा भाऊ फ्रान्स व नाबाराचा राजा
(Roi de France et de Navarre)

ओर्लियोंचे घराणे (१८३०–१८४८)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
[ चित्र हवे ]पहिला लुई-फिलिप
(Louis Philippe, le Roi Citoyen)
९ ऑगस्ट १८३०२४ फेब्रुवारी १८४८ • तेराव्या लुईचा सहावा वंशज फ्रेंचांचा राजा
(Roi des Français)

दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.

बोनापार्ट राजघराणे, दुसरे फ्रेंच साम्राज्य (१८५२–१८७०)

[संपादन]
चित्र चिन्ह नाव कधीपासून कधीपर्यंत मागील राजासोबत नाते पद
नेपोलियन तिसरा
(Napoléon III)
२ डिसेंबर १८५२४ सप्टेंबर १८७० • पहिल्या नेपोलियनचा भाचा फ्रेंचांचा सम्राट
(Empereur des Français)

टीपा

[संपादन]
  1. ↑ २२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा मानले, आणि तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, कारण तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.

साचा:फ्रान्सचे राज्यकर्ते