Jump to content

फ्रांसचा चौथा हेन्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चौथा हेन्‍री

कार्यकाळ
२ ऑगस्ट १५८९  १४ मे १६१०
मागील तिसरा हेन्री
पुढील तेरावा लुई

जन्म १३ डिसेंबर १५५३
मृत्यू १४ मे १६१० (वयः ४१)

चौथा हेन्‍री (१३ डिसेंबर १५५३ - १४ मे १६१०) हा इ.स. १५८९ ते इ.स. १६१० दरम्यान फ्रान्सचा राजा होता. हा बर्बन वंशाचा फ्रांसचा पहिला राजा होता. हा हुगेनॉ या प्रॉटेस्टंट उपपंथाचा होता.

याची पत्नी मार्गारेट ही दुसऱ्या फ्रांस्वा आणि कॅथरीन दे मेदिची यांची मुलगी होती.

हे सुद्धा पहा

[संपादन]