Jump to content

फ्रांचेस्को नोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांचेस्को नोरी
मानव
लिंगपुरूष संपादन
दिलेले नावFrancesco संपादन
आडनावNori संपादन
नावFrancesco Nori संपादन
जन्म तारीख1430 संपादन
जन्मस्थानफिरेंझे संपादन
मृत्यू तारीख२६ एप्रिल 1478 संपादन
मृत्यूस्थानफिरेंझे संपादन
मृत्युचे कारणstab wound संपादन
व्यवसायबँकर संपादन
महत्वाची घटनापाझ्झी षडयंत्र संपादन

फ्रांचेस्को नोरी (१४३० - २६ एप्रिल, १४७८) हा पंधराव्या शतकातील इटलीच्या फिरेंझे शहरातील एक बँकर होता. हा बांको दै मेदिची या युरोपातील प्रमुख बँकेच्या मुख्य शाखेचा व्यवस्थापक होता. [१] [२] १४७८मध्ये लॉरेंझो दे मेदिची व त्याचा भाउ जुलियानो यांच्या हत्येसाठीच्या पाझ्झी षड्यंत्रात त्याने लॉरेंझोचा जीव वाचवला परंतु हे करताना तो स्वतः मृत्यू पावला.

फ्रांचेस्को नोरीची कबर

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ Busi, Giulio (2016-10-31). Lorenzo de' Medici (इटालियन भाषेत). Mondadori. ISBN 978-88-520-7722-7.
  2. ↑ Unger, Miles J. (2018-10-04). Lorenzo il Magnifico (इटालियन भाषेत). Newton Compton Editori. ISBN 978-88-227-2524-0.