फ्रँक सग
Appearance
फ्रॅंक सग (इंग्लिश: Frank Howe Sugg ;) (जानेवारी ११, इ.स. १८६२ - मे २९, इ.स. १९३३) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू व क्रिकेट खेळाडू होता. तो इंग्लंड् राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून इ.स. १८८८ साली २ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळला. तसेच यॉर्कशायर, डर्बीशायर व लॅंकेशायर क्रिकेट संघांकडून देशांतर्गत काउंटी क्रिकेट सामने खेळला. यासोबतच तो शेफील्ड वेनस्डे, डर्बी काउंटी, बर्न्ली, एव्हर्टन व बोल्टन वॉंडरर्स या पाच फुटबॉल क्लबांकडून तो फुटबॉलदेखील खेळला.
बाह्य दुवे
[संपादन]- क्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल व आकडेवारी (मराठी मजकूर)