फोर-जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

थ्री जी सेवेचा पुढील टप्पा म्हणून ‘फोर-जी’ सेवेची पूर्वतयारी भारत सरकारच्या दूरसंचार खात्याने, तसेच टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) २००९ साला पासून सुरु केली आहे. ‘फोर जी’ मोबाईल सेवा अमेरिकेत सुरु झालेली आहे. ‘फोर-जी’ मोबाईल सेवेचे हॅन्डसेट ‘डोकोमो’ या जपानी कंपनीने बाजारात आणले आहेत आणि या कंपनीशी सहकार्य करण्याचा करार भारतातील ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ या कंपनीने केला आहे. [१]

संदर्भ[संपादन]