Jump to content

फोर्ड काउंटी (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फोर्ड काउंटी (कॅन्सास) या पानावरून पुनर्निर्देशित)
फोर्ड काउंटी न्यायालय

फोर्ड काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डॉज सिटी येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,२८७ इतकी होती.[]

फोर्ड काउंटी काउंटीची रचना १८६७ मध्ये झाली. या काउंटीला २ऱ्या कॉलोराडो कॅव्हेलरीचा सेनापती जेम्स एच. फोर्ड याचे नाव दिलेले आहे. याने फोर्ट डॉजच्या बांधणीची देखरेख केली होती[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 9, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "QuickFacts; Ford County, Kansas; Population, Census, 2020 & 2010". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 16, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 16, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Cutler, William (1883). History of the State of Kansas. ISBN 9780722248751.