फोबॉस (ग्रीक देव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रीक मिथकशास्त्रानुसार फोबॉस हा भितीचा देव मानला जातो. हा ऍरीसचा मुलगा असून डीमॉसचा जुळा भाऊ आहे.