फूल्स, नेव्ज अँड हिरोझ: ग्रेट पॉलिटिकल शॉर्ट स्टोरीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फूल्स, नेव्ज अँड हिरोझ: ग्रेट पॉलिटिकल शॉर्ट स्टोरीज हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेल्या लघुकथांचे पुस्तक आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पुस्तकविक्री संकेतस्थळ". जेफ्रीआर्चर.कॉम. २०२३-०९-२० रोजी पाहिले.