Jump to content

फुले (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Phule (en); फुले (mr); ఫూలే (te); ज्योतिराव फुले (hi) 2025 Indian film (en); २०२५ मधील हिंदी चित्रपट (mr); 2025 Indian film (hi)
फुले 
२०२५ मधील हिंदी चित्रपट
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारचलचित्र
संगीतकार
  • Rohan-Rohan
गीतकार
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • एप्रिल २५, इ.स. २०२५
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

फुले हा एक २०२५ मधील हिंदी भाषेतील चित्रपट आहे, जो महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या कार्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले असून, झी स्टुडिओज, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे.[][]

या चित्रपटात महात्मा फुले यांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी यांनी साकारलेली असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा यांनी साकारलेली आहे. हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी, अर्थात जोतीराव फुले यांच्या जयंती दिनी प्रदर्शित होणार होता.[][] परंतु काही कारणाने या चित्रपटाचे प्रदर्शन २५ एप्रिल २०२५ पर्यंत लांबले.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव! 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत". Loksatta. 2025-03-24. 2025-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ Bhingarde, Santosh (2025-01-04). "Phule Movie : 'फुले' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला". Marathi News Esakal. 2025-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव! 'फुले' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत". Loksatta. 2025-03-24. 2025-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ Bhingarde, Santosh (2025-01-04). "Phule Movie : 'फुले' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला". Marathi News Esakal. 2025-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "Ananth Mahadevan pushes Phule's release after objection: 'It is not an agenda film'". Mid Day (इंग्रजी भाषेत). 2025-04-08 रोजी पाहिले.
  6. ^ "What is Phule movie controversy? Here's why Pratik and Patralekha's movie is being delayed". India TV (इंग्रजी भाषेत). 2025-04-08 रोजी पाहिले.