फुलवात
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |

फुलवात ही कापसापासून तयार केलेली एका प्रकाराची वात आहे. हिला एक बैठक करतात. तिच्यामुळे ही निरांजनात उभी राहण्यास मदत होते. फुलवाती तयार करून त्या प्रथम तुपात भिजवितात. निरांजनात ही फुलवात ठेवून ती पेटवितात. हिच्यासभोवताली तूप हे जळण असते.
तुपाच्या जळत्या फुलवातीमुळे याने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते, अशी मान्यता आहे.[ संदर्भ हवा ]