Jump to content

फिल्मफेर सर्वोत्तम विशेष प्रभाव पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Filmfare Award за лучшие спецэффекты (ru); フィルムフェア賞 特殊効果賞 (ja); Filmfare Award/Beste visuelle Effekte (de); Filmfare Award for Best Special Effects (en); শ্রেষ্ঠ বিশেষ প্রভাব বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); فلم فیئر ایوارڈ برائے بہترین خصوصی اثرات (ur); फिल्मफेर सर्वोत्तम विशेष प्रभाव पुरस्कार (mr) Annual award for Hindi films (en); Annual award for Hindi films (en) フィルムフェア賞 最優秀特殊効果賞, フィルムフェア賞 最優特殊効果賞, フィルムフェア賞 最優秀視覚効果賞 (ja)
फिल्मफेर सर्वोत्तम विशेष प्रभाव पुरस्कार 
Annual award for Hindi films
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी,
फिल्मफेर पुरस्कार
उपवर्गaward for best special effects
स्थान भारत
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

फिल्मफेर सर्वोत्तम विशेष प्रभाव पुरस्कार हा फिल्मफेर मासिकातर्फे हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून दिला जातो. २००७ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता जिथे धूम २, डॉन - द चेस बिगिन्स अगेन, जान-ए-मन, क्रिश आणि रंग दे बसंती या ५ चित्रपटांना नामांकन मिळाले होते आणि क्रिश अखेर या पुरस्कार श्रेणीतील पहिला विजेता ठरला.

रेड चिलीज व्हीएफएक्स यांना सर्वाधिक असे ५ पुरस्कार मिळाले आहे.

विजेते

[संपादन]
  पुरस्कार नाही
वर्ष चित्रपट विजेता
२००७ क्रिश मार्क कोल्बे, क्रेग मम्मा, शाम कौशल
२००८ ओम शांती ओम रेड चिलीज व्हीएफएक्स
२००९ लव्ह स्टोरी २०५० वेटा वर्कशॉप आणि जॉन कॉक्स
२०१० कमीने गोवर्धन विग्रहम []
२०११ पुरस्कार नाही
२०१२ रा.वन रेड चिलीज व्हीएफएक्स
२०१३ एक था टायगर [ संदर्भ हवा ]
२०१४ धूम ३ टाटा एलेक्ससी
२०१५ पुरस्कार नाही
२०१६ बॉम्बे वेल्वेट प्राण स्टुडिओ
२०१७ फॅन रेड चिलीज व्हीएफएक्स
२०१८ पुरस्कार नाही
२०१९ झिरो रेड चिलीज व्हीएफएक्स
२०२० वॉर शेरी भर्दा, विशाल आनंद
२०२१ तान्हाजी: द अनसंग वॉरियर प्रसाद सुतार
२०२२ सरदार उधम व्हिएफएक्स वाला, एडिट एफएक्स स्टुडियो
२०२३ ब्रह्मास्त्र: भाग एक – शिवा डनेग, री-डिफाइन
२०२४ जवान रेड चिलीज व्हीएफएक्स
२०२५ मुंजा री-डिफाइन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Header". 2011-07-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-30 रोजी पाहिले.