फिल्मफेर सर्वोत्तम पटकथा पुरस्कार
Appearance
Annual award for Hindi films | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| स्थापना |
| ||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
| |||||
फिल्मफेर सर्वोत्तम पटकथा पुरस्कार हा फिल्मफेर मासिकातर्फे हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक फिल्मफेर पुरस्कारांचा भाग म्हणून दिला जातो.[१]
फिल्मफेर पुरस्कारांची सुरुवात १९५४ मध्ये झाली असली तरी, या श्रेणीतील पुरस्कारांची सुरुवात १९६९ मध्ये झाली. या पुरस्काराची पहिले मानकरी नाबेंदू घोष हे चित्रपट मझली दीदी यासाठी होते. हा पुरस्कार सलीम-जावेद (१९७४, १९७६, १९८३), बासू चॅटर्जी (१९७२, १९७७, १९९१),राजकुमार हिरानी (२००४, २०१०, २०१५) आणि विधू विनोद चोप्रा (२००४, २०१०, २०२४) यांना सर्वाधिक ३ वेळा देण्यात आला आहे.
विजेते व नामांकन
[संपादन] विजेता लेखक व त्यांचा चित्रपट
पुरस्कार सोहळा नाही
संदर्भ
[संपादन]- ↑ "Best Screenplay Award". Official Listings, इंडिया टाइम्स. 29 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 May 2013 रोजी पाहिले.